गर्भ पिशवी कुठे असते?HealthPlanet

Posted on Mon 28th Nov 2022 : 15:20

श्रोणिगुहेत दोन्ही बाजूंच्या बीजांडवाहिन्या आणि योनी यांच्या मधे गर्भाशय असते. ही त्रिकोनी, उलट्या धरलेल्या पेरू किंवा नासपतीच्या आकाराची, स्नायूंची बनलेली जाड पिशवी असते. त्याची आतील पोकळी अरूंद फटीसारखी आणि त्रिकोणी असते. त्याच्या वरच्या रूंद, घुमटकार आणि जाड भागाला बुध्‍न म्हणतात.

solved 5
wordpress 3 years ago 5 Answer
--------------------------- ---------------------------
+22

Author -> Poster Name

Short info